Previous
Previous Product Image

MPSC CSAT All In One by Pranil Gilda, Mahesh Shinde, Dnyanadeep Academy

200 160
Next

Marathi Utaryasathi Guide by Dnyanadeep Academy, Mahesh Shinde, Nilesh Pawar

100 80
Next Product Image

Hami Navodaya Ho! by Navodaya Social Foundation

100

ज्या शाळेत आपण आपल्या आयुष्याचे महत्वाचे क्षण व्यतीत केले, तेथील आठवणी आपण कायमच आपल्या हृद्याच्या एका कप्प्यात हळुवार जपून ठेवतो. मन भाव विभोर करणारे ते क्षण असतात.
या आठवणी विसरता येणे केवळ अशक्यच…

त्या आठवणींचा कप्पा पुन्हा पुन्हा उघडून पहावासा वाटतो. आठवणींची ही शिदोरी सोडून पुन्हा पुन्हा खावीसी वाटते. “हमी नवोदय हो” हा नवोदय विद्यालयातील आठवणी वर आधारित विशेषांक.

या पुस्तकात आपणास नवोदय विद्यालयामध्ये रुजलेल्या आठवणी माजी विद्यार्थ्यांच्या लिखाणातून अनुभवायला जगायला मिळतील.
या पुस्तकात आपणास विद्यालयात झालेली निवड, खेळाच्या स्पर्धेतील सर्वोच्च क्षण, कधी काळी केलेल्या नाटकाच्या आठवणी, मायग्रेशन चा अनुभव, शाळेतील वाचण्याच्या आठवणी, शाळेतील भांडणे आणि निरोपाचा क्षण या आठवणी लिहल्या आहेत.

त्याचबरोबर प्राचार्यांचे संस्कार, शिक्षकांची शिकवण आणि विद्यालयातील इमारतीने साधलेला संवाद आपणास वाचता येईल. यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे रहस्य आणि भविष्यातील आव्हाने पण लिहिलेले आहेत.

तेव्हा आपण नक्की वाचा. हे आपणास नक्कीच आवडेल.

Hurry! only 116 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
Categories: ,
Trust Badge Image

Description

jnv, jawahar navodaya vidyalay, beed ,gadhi, nsf, Hami navoday ho,

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hami Navodaya Ho! by Navodaya Social Foundation”

Shopping cart

0

No products in the cart.

Join Waitlist We will inform you when the product arrives in stock. Please leave your valid email address below.