Previous
Previous Product Image

Fast Forward Reflections On Changing Economic & Social Scenario Of India by Sharad Pawar

495 446
Next

Mala Mahit Asalele Sharad Pawar by Rajan Khan

100 90
Next Product Image

Lok Maze Sangatee by Sharad Pawar

380 342

(1 customer review)
Hurry! only 5 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
Trust Badge Image

Description

sharad pawar autobiography sharad pawar karyakartutvacha akhand pravah sharad pawar book
sharad pawar lok maze sangati sharad pawar marathi

1 review for Lok Maze Sangatee by Sharad Pawar

 1. nitin mohite

  लोक माझे सांगाती…..
  “रयतेचा राजा” म्हनुन ज्यांचा गौरव केला जातो ते जेष्ठ नेते शरद पवार म्हणजे देशातील राजकारणाचा एक चालता बोलता इतिहासच आहे. राजकारणातील साडेपाच दशकांच्या वाटचालीचा आढावा त्यांनी. ” लोक माझे सांगाती…. ” या आत्मकथेतुन घेतला आहे.
  काट्याच्या वाडीतुन बारामतीत, बारामतीतुन पुण्यात आणि मग मुंबईला असा त्यांचा प्रवास सुरवातीला झाला. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे आईची प्रेरणा असे.
  शरदरावांच्या अंगी बाणलेली व्रुत्ती हेरुण यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या राजकारणाला दिशा व भैठक दिली. राजकारण गांभीर्याने व जबाबदारीने घणार्या शरद पवार यांचा, शेती, कला, क्रिडा अशा शेञांचाही अभ्यास आहे. येथेही ते राजकारणाप्रमाणे सहज वावरतात. राजकारणाची मूस घडण्यापासुनच्या आठवणी जागवताना मंत्रीपदाची सुरूवात, “पुलोद”ची निर्मिती, मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर, मंडल आयोग,विरोधी बाकांवर बसतानाचे अनुभव, काँग्रेसकडे पुन्हा वळणे, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, एनराँनचा वाद,
  अयोध्याचा अध्याय,लवासामागील भूमिका,लातुरमधिल भूकंपाची व्यथा, 1996 मधील केंद्रातील भाजप सरकार व त्यानंतरच्या घडामोडी,1999 मध्ये झालेली राष्ट्रवादी कांग्रेसची स्थापना, 2004 पासुनचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार, क्रुषिशेञाची पुनरउभारणी या वाटचालीचे विश्लेषण त्यांनी यात केले आहे.

Add a review

Shopping cart

0

No products in the cart.

Join Waitlist We will inform you when the product arrives in stock. Please leave your valid email address below.